
महिलांनो, उद्योजक व्हा! सरकार देत आहे कर्ज, या 3 योजनांमधून मिळवा लाभ – Government Loan Scheme for Women
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी सरकारने ३ नवीन कर्ज योजना सुरू केल्या आहेत. (Government Loan Scheme for Women) या योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत करतात, कारण आजकाल महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिलांच्या विकासासाठी सरकार सातत्याने नवनवीन…